राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत MRAAKA राज्य समितीतर्फे वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) राज्य समिती तर्फे राष्ट्र व राष्ट्रीय एकात्मता हा उद्देश समोर ठेऊन शासन प्रशासन मधील खालील वरीष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून दीपावलीच्या २०२६ च्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

१) मा.श्री. राजेश अग्रवाल साहेब (आय.ए. एस.),
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य.
२) मा.श्री.आशीष शर्मा साहेब
(आय. ए.एस.),
राज्यकर आयुक्त,महाराष्ट्र राज्य.
३) मा.डॉ.माधवी खोडे – चवरे मॅडम (आय. ए.एस.),
सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.
४) मा.श्री.अश्विन मुदगल साहेब (आय. ए.एस.),
उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको.
५) मा.श्री.नितीन पाटील साहेब (आय. ए.एस.), विशेष राज्यकर आयुक्त (सचिव दर्जा ) महाराष्ट्र राज्य.
६) मा.श्री. आप्पासो धुळाज साहेब
(आय. ए.एस.),
सचिव, बहुजन कल्याण मंत्रालय व सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
७) मा.श्री.शंतनु गोयल साहेब (आय. ए.एस.),
सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको.
८) मा.श्री. राजा दयानिधी साहेब (आय. ए.एस.),
सह व्यवस्थापकीय संचालक, सिडको.
९) मा.श्री.मकरंद देशमुख साहेब (आय. ए.एस.),
सह सचिव, मा.मुख्य सचिव कार्यालय.
१०) मा.श्री.सुरेश मेंगडे साहेब (आय.पी.एस.),
पोलिस उप महानिरीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी,सिडको.
११) मा.संजय पवार साहेब
(आय. ए.एस.),
राज्यकर सह आयुक्त, अन्वेषण विभाग, माझगाव.
१२) मा.श्री. समीर थोरात साहेब
अप्पर राज्यकर आयुक्त, माझगाव, मुंबई.
१३) मा.श्रीमती सुनीता थोरात मॅडम,
अप्पर राज्यकर आयुक्त, माझगाव, मुंबई.
१४) मा.श्री.ज्ञानेश्वर हिंगे,
अप्पर राज्यकर आयुक्त, माझगाव, मुबई.
१५) मा.श्री.अप्पासाहेब गोरडे साहेब
अप्पर राज्यकर आयुक्त, माझगाव, मुंबई .
१६) मा.श्री.राजेश खंबाट साहेब,
अप्पर राज्यकर आयुक्त, माझगाव, मुंबई.
१७) मा.श्री.अरुण बिराजदार साहेब, अप्पर राज्यकर आयुक्त, माझगाव.
१८) मा.श्री.मल्लिनाथ उपासे साहेब,
अप्पर राज्यकर आयुक्त, माझगाव.
१९) मा.श्री.आनंदा शेंडगे साहेब,
उप सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई
२०) मा.श्री.चंद्रकांत वडे साहेब,
उप सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग.
२१) मा.श्री. दीपक गोजमगुंडे साहेब,
राज्यकर सह आयुक्त, आस्थापना, माझगाव, मुंबई.

याप्रसंगी उपस्थित मान्यवर /अधिकारी/ कर्मचारी…………
१) मा.एजाज नकवी साहेब, माजी संचालक, लेखा व कोषागारे (मुख्य मार्गदर्शक).
२) मा.अजीज शेख साहेब
(आय. ए.एस.), माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व प्रशासक, महा आय.टी., मंत्रालय,(ज्येष्ठ उपाध्यक्ष व मार्गदर्शक),
३) मा. हाजी जतकर ,
माजी राज्यकर सह आयुक्त व सदस्य, ओ.बी.सी.प्रवर्ग आढावा समिती,(संस्थापक अध्यक्ष) ,
४) मा.मोहम्मद युसुफ निशानदार, माजी कार्यकारी अभियंता, सिडको, सिडको (उपाध्यक्ष),
५) मा. नजीर शेख,
माजी राज्यकर उपायुक्त (चिटणीस),
६) मा. लालमिया शेख,
मुख्य सांख्यिकी अधिकारी, सिडको (सह खजिनदार),
७) मा. यासिन मापारा,
अधीक्षक अभियंता, सिडको (चिटणीस ),
८) मा.श्रीमती. अंजुम पठाण,
अवर सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय (सदस्या ),
९) मा. इम्रान नाईकवाडी,
सहायक राज्यकर आयुक्त (सदस्य),
१०) मा.समीर पेरमपल्ली,
कार्यकारी अभियंता, सिडको (सदस्य),
११) मा. श्रीमती. तमन्ना नाईकवाडी , कक्ष अधिकारी,, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय (सदस्या),
१२) मा. तन्वीर मुजावर,
सहायक कक्ष अधिकारी, गृह विभाग, मंत्रालय (सदस्य),
१३) मा. मोहम्मद आरिफ,
राज्यकर निरीक्षक (सदस्य), १३) मा. १४) मा. आसिफ सय्यद ,
राज्यकर निरीक्षक (सदस्य),
१५) मा.रिझवाना शाह,
राज्यकर निरीक्षक (सदस्या),
१६) मा.जावेद पठाण,
राज्यकर निरीक्षक (सदस्य),
१७) मा.मोहम्मद जतकर,
राज्यकर निरीक्षक (सदस्य).

याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी तेथील जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, महापालिका आयुक्त व विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना सामाजिक बांधिलकी जपून दीपावलीच्या शुभेच्छा मनःपूर्वक दिल्या त्याबद्दल त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

मा.मुख्यमंत्री महोदय, उप मुख्यमंत्री महोदय, मंत्री महोदय व मंत्रालयातील अप्पर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव यांना पोस्टाने शुभेच्छा पाठविण्यात आल्या.

वरील सर्व मान्यवरांनी असोसिएशनच्या शुभेच्छा आनंदाने स्विकारल्या व या उपक्रमाबद्दल प्रशंसा व्यक्त करून धन्यवाद देत राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.