अल्पसंख्याक हक्क दिन साजरा करणे व असोसिएशनच्या पदाधिकारी यांचेशी संवाद.
——————————
महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (MRAAKA) तर्फे दिनांक १८ डिसेंबर २०२२ (रविवार) रोजी अल्पसंख्याक हक्क दिन मान्यवरांच्या व असोसिएशनचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत आयोजित करणेत येणार असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने असोसिएशनचे पदाधिकारी यांचेसमवेत संवाद साधून संघटना बांधणी संपूर्ण महाराष्ट्रात प्रभावीपणे कशा प्रकारे करता येईल हा उद्देश ठेवण्यात आलेला आहे.
कृपया प्रत्येक जिल्ह्यातून २ ते ३ पदाधिकारी यांची उपस्थिती आवश्यक व प्रार्थनिय आहे.
स्थळ :-
————–
असोसिएशनचे कार्यालय, अल मोमिना स्कूल बिल्डिंग, मशीद जवळ, सेक्टर ८बी, सी.बी. डी, बेलापूर,नवी मुंबई.
दिनांक व वेळ :-
————————-
रविवार दिनांक १८ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता.
टीप :-
————–
१) कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था करणेत आली आहे.
२) बाहेरगावाहून येणाऱ्या सभासदांसाठी
अल्पबचत भवन ,कोंकण भवन, तलाव जवळ, सी.बी. डी.बेलापूर,नवी मुंबई.
येथे निवासाची व्यवस्था करणेत आलेली आहे.
३) कृपया प्रत्येक जिल्ह्यातून किती पदाधिकारी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत ते कळवावे.
असोसिएशनचे मुख्य पदाधिकारी यांचेशी संपर्क करू शकता.
काही अडचण आल्यास संपर्क क्रमांक देणेत येत आहेत,
कृपया संपर्क करावा.
१) श्री.असिर शेख.
(सहा. राज्यकर आयुक्त)
७९७२४४३३३७०.
२) डॉ.प्रा.पिरसाब अत्तार.
(सहा.प्राध्यापक, व्ही. जे. टी.आय.)
९९७५६६१७२१.
३) श्री.समीर पेरामपल्ली.
(सहा.कार्यकारी अभियंता,सिडको.
९८८१४९२६४९.
४) श्री.काय्यूम दाखवे.
(मुख्याध्यापक).
७०२०२५९२१८.
🙏
आदरपूर्वक….
१) अध्यक्ष.
२)उपाध्यक्ष.
३) सरचिटणीस.
४) चिटणीस.
५) खजिनदार.
६) सह खजिनदार.
७) सदस्य.