मा.संजय कुमार साहेब (आय.ए. एस.) मुख्य सचिव अभिनंदन

Selected UPSC New Candidates Felicitated By MARRAKA
July 22, 2019
MPSC Guidance Meeting By MRAAKA
August 31, 2020

मा.संजय कुमार साहेब (आय.ए. एस.) मुख्य सचिव अभिनंदन

संजय कुमार साहेब (आय.ए. एस.) मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य यांची मुख्य सचिव या पदावर नियुक्ती झाल्यामुळे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन अभिनंदन केले.

बुके व असोसिएशनची मार्गदर्शक पुस्तिका व डायरी मा. मुख्य सचिव महोदय यांना देण्यात आली तसेच असोसिएशनचे उद्देश विशद केले.

मा. मुख्य सचिव महोदय यांनी असोसिएशनच्या शुभेच्छा आनंदाने स्विकारल्या व सामाजिक बांधीलकी जपताना असोसिएशनला संपूर्णतया मदत व मार्गदर्शन करणार असल्याचे सांगून असोसिएशनचे पदाधिकारी यांनी त्यांच्या कोणत्याही कामासाठी कोणतीही औपचारिकता न पाळता थेट भेटावे असे सांगितले तसेच असोसिएशनच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता व मानवी मूल्यांचे संवर्धन हे उद्देश जोपासून अतिशय चांगले काम करत आहात अशी शब्बासकी देऊन नैतिक पाठबळ दिले .

याप्रसंगी मा. श्रीमती नसीमा शेख मैडम,तत्कालीन सहसचिव, मंत्रालय व विद्यमान प्रबंधक,जलप्राधिकरण (मुख्य मार्गदर्शिका ) यांची विशेष उपस्थिति होती.
याशिवाय श्री हाजी जतकर , राज्यकर उपायुक्त (अध्यक्ष ), श्री नजीर शेख, राज्यकर उपायुक्त ( चिटणीस), श्री दस्तगीर मुल्ला, राजपत्रित स्टेनो,दिवाणी नयायालय (खजिनदार ), श्री सलीम मुलाणी, लेखा अधिकारी (सदस्य ) हे याप्रसंगी उपस्थित होते.