आज माननीय श्री किसन जावळे साहेब (भा. प्र. से.) (जिल्हाधिकारी रायगड). माननीय श्री सोमनाथ घार्गे साहेब (भा पो से) (पोलीस अधीक्षक रायगड). माननीय श्री देवीदास टोंगे साहेब (जिल्हा कोषागार अधिकारी रायगड) माननीय श्री राहुल कदम साहेब ( वित्त व लेखा अधिकारी जिल्हा परिषद रायगड) माननीय श्रीमती पुनिता गुरव मॅडम ( शिक्षणाधिकारी रायगड जिल्हा परिषद) वरील मान्यवरांना संघटनाची डायरी व दीपावलीच्या शुभेच्छा पत्र देण्यात आले यावेळी श्री कयूम दाखवे सर व श्री सज्जाद पठाण सर उपस्थित होते.