कोल्हापूर Dep.जिल्हाधिकारी श्री संपत खिल्लारे सर यांचेशी माराका कोल्हापूर टीम कडून भेट देवून दीपावली शुभेच्छा v डायरी देण्यात आली
मरराका कोल्हापूर टीम च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी श्री अमोल एडगे सर यांना आज प्रत्यक्ष भेटून दीपावली शुभेच्छा पत्र व डायरी देऊन संघटनेबद्दल माहिती दिली व माननीय श्री एडके सर यांनी त्यांचे सहकार्य राहील याची ग्वाही दिली .
श्री संजय शिंदे सर , अतिरिक्त जिलहाधिकारी कोल्हापूर यांचेशी मररका कोल्हापूर टीम कडून दीपावली शुभेच्छा पत्र व डायरी देण्यात आले. या प्रसंगी मा. सैपन नदाफ सर. तहसीलदार . माननीय श्री अहमद मुल्ला सर , श्रीमती म्हैशाले मॅडम , श्री अल्ताफ शेख सर, श्री अनिस पटेल सर, श्री मुनीर हवालदार सर, डॉ. देसाई सर इ. उपस्थित होते.