या कार्यक्रमास २५ अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यक्रमात अल्पसंख्याक समाजाचे हक्क व अधिकार याबाबत जाणीव जागृती निर्माण करणेत आली व अल्पसंख्याक समाजासाठी शासनाच्या विविध योजना, अल्पसंख्याक समाजाचे अधिकार व हक्क याबाबतीत जागृत राहण्याचे आवाहन करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी मा. हाजी जतकर साहेब (अध्यक्ष ) उप आयुक्त जीएसटी . मा. श्री यासीन मापारा साहेब ( उपाध्यक्ष) (कार्यकारी अभियंता सिडको) मा. श्री अश्फाक शेख साहेब ( सचिव )(नि. सह नगर रचनाकार). मा. श्री सैफुन शेख साहेब (चिटणीस) डी एफ ओ. मा.डॉ. पिरसाब अत्तार साहेब, विभाग प्रमुख,व्ही.जे. टी.आय.(सदस्य), मा. असीर शेख साहेब ( चिटणीस) उपायुक्त जीएसटी, मा.सरोष भुरे साहेब, मुख्याद्यापक (सदस्य), मा.काय्यूम दाखवे साहेब, मुख्याध्यापक (सह खाजिनदार), मा.सय्यद इस्माईल साहेब, पदवीधर शिक्षक (सदस्य), मा.फारुख खाटीक साहेब, पदवीधर शिक्षक (सदस्य), माननीय श्री सज्जाद पठाण सर मुख्याध्यापक माननीय श्री असलम कौचाली सर माननीय श्री इरफान बेलोस्कर सर माननीय अजिम मुल्ला सर माननीय मोहम्मद जत्कर सर तसेच संघटनाचे सदस्य व इतर पदाधिकारी उपस्थित होते.