महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन, राज्य समिती तर्फे राष्ट्र व राष्ट्रीय एकात्मता हा उद्देश समोर ठेऊन यावर्षी शासन प्रशासन मधील वरीष्ठ अधिकाऱी डॉ. मा. पंकज पाटील, मुख्याधिकारी, पालघर नगरपरिषद यांना प्रत्यक्ष भेटून दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
१)श्रीमती परविन शौकत अली शेख ( वरिष्ठ लिपिक), सदस्य सार्वजनिक बांधकाम विभाग पालघर. २) श्री. शेख अली हैदर CO 2 सहकारी अधिकारी ग्रेड II. पालघर
वरील मान्यवरांनी असोसिएशनच्या शुभेच्छा आनंदाने स्विकारल्या व या उपक्रमाबद्दल प्रशंसा व्यक्त करून धन्यवाद देत राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.