महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी अससोसिएशन,राज्य समिती तर्फे राष्ट्र व राष्ट्रीय एकात्मता हा उद्देश समोर ठेऊन यावर्षी शासन प्रशासन मधील खालील वरीष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
१) मा.श्री.मनुकुमार श्रीवास्तव साहेब(आय.ए. एस.),
मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य,मंत्रालय.
२) मा. श्री.मनोज सौनिक साहेब (आय. ए. एस), वित्त व सार्वजनिक बांधकाम विभाग,मत्रालय.
३) मा.श्री.राजीव कुमार मितल साहेब (आय. ए.एस.),
राज्यकर आयुक्त,महाराष्ट्र राज्य.
४) मा.श्री.अनुपकुमार यादव साहेब(आय. ए.एस.),सचिव,अल्पसंख्याक विकास विभाग,मंत्रालय.
५) मा.श्रीमती ए.शैला मॅडम (आय. ए. एस),
सचिव, वित्त विभाग,मंत्रालय.
६) मा.श्री.सुमंत भांगे साहेब (आय. ए.एस.), सचिव, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय.
७) मा.श्री.प्रशांत नारनवरे आहेब (आय. ए.एस.),
आयुक्त,समाजकल्याण.
८) मा.श्री.अनिल भंडारी साहेब (आय. ए.एस.),विशेष राज्य कर आयुक्त, महाराष्ट्र राज्य.
९) मा.श्री.सिद्धराम
सालीमठ साहेब (आय. ए.एस.), सह कार्यकारी संचालक, सिडको.
१०) मा.श्री. शौकत अली शेख साहेब
सदस्य, नायाधिकरण,
११) मा. श्री. रमेश भूमे साहेब,
अप्पर राज्यकर आयुक्त.
१२) मा. श्री. अजित चाहुरे साहेब,
अप्पर राज्यकर आयुक्त.
१३) मा.श्री. प्रल्हाद परांजपे साहेब,
अप्पर राज्य कर आयुक्त.
१४) मा.डॉ.डेव्हिड अल्वरिस साहेब, राज्यकर सह आयुक्त.
१५) मा.श्री. महेश कुलकर्णी साहेब, राज्यकर सह आयुक्त.
१६).मा.श्री.आबासाहेब वडजे साहेब”, राज्यकर सह आयुक्त.
१७) मा.श्री.राजेंद्र मसराम साहेब,
राज्यकर सह आयुक्त.
१८) मा.श्रीमती विशाखा बोरसे मॅडम,
राज्यकर सह आयुक्त.
१९) मा.श्री.संपत सुर्यांवशी साहेब,
सहसचिव,सामान्य रशासान विभाग, मंत्रालय.
२०) मा.श्री.वेंकटेश भट् साहेब, सह सचिव, मा.मुख्यमंत्री कार्यालय,मंत्रालय.
२१) मा.श्रीमती आशाराणी पाटील मॅडम, उपसचिव, अल्पसंख्यक विकास विभाग, मंत्रालय.
या प्रसंगी मा. डॉ. डेविड अल्वारिस साहेब, राज्यकर सह आयुक्त (उपाध्यक्ष) यांची विशेष उपस्थिति होती.
याशिवाय श्री हाजी जतकर ,राज्यकर उपायुक्त ,वरीष्ठ श्रेणी (अध्यक्ष), श्री. रझा खान,उपसंचालक,नगर रचना (उपाध्यक्ष), श्री मो. युसुफ निशाणदार , माजी कार्यकारी अभियंता, सिडको (उपाध्यक्ष), श्री नज़ीर शेख, राज्यकर उपायुक्त (चिटणीस ), श्री. लालमिया शेख, कार्यकारी संचालक, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ (सह खजिनदार), श्री.दस्तगीर मुल्ला, राजपत्रित स्टेनो, सेशन कोर्ट (खजिनदार), श्री.असिर शेख, सहायक राज्यकर आयुक्त (चिटणीस), श्री. इम्रान मुजावर, राज्यकर अधिकारी (सह खजिनदार ), श्री.वाहिद झारी, राज्यकर अधिकारी (सदस्य), श्री.मोहम्मद आरीफ,राज्यकर निरीक्षक (सदस्य), श्रीमती सुलताना शहा,राज्यकर निरीक्षक (सदस्या), श्री. असिफ सैय्यद, राज्यकर निरीक्षक (सदस्य), हे उपस्थित होते.
याशिवाय संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांचे पदाधिकारी तेथील जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक,महापालिका आयुक्त व विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांना सामाजिक बांधिलकी जपून दीपावलीच्या शुभेच्छा मनपूर्वक दिल्या त्याबद्दल त्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.
वरील सर्व मान्यवरांनी असोसिएशनच्या शुभेच्छा आनंदाने स्विकारल्या व या उपक्रमाबद्दल प्रशंसा व्यक्त करून धन्यवाद देत राष्ट्रीय एकात्मतेसाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.