आज मराक्का जिल्हा शाखा जळगाव च्या वतीने दिवाळी शुभेच्छा पत्र व डायरी देऊन जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
1)जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे भा. प्र. से.
2)अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. श्रीमंत हारकर
3)जिल्हा कोषागार अधिकारी श्री. राजेंद्र खैरनार
4)श्री.गजानन देशमुख, राजु पाटोळे, खलील पटेल अप्पर कोषागार अधिकारी
5) श्री रणधीर सोमवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी
6) डॉ. सचिन भायेकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, जि. प.
या प्रसंगी शकील देशपांडे, अप्पर कोषागार अधिकारी (से. नि.)सलीम पटेल, सदस्य सुकानू समिती, साकिब शेख, शमीम खान, झहीर अली सय्यद,शाहरुख शेख ई. सदस्य उपस्थित होते