नाशिकमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना दीपावली शुभेच्छा – मराक्का

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक अधिकारी कर्मचारी असोसिएशन (शासन मान्यता प्राप्त) तर्फे राष्ट्र व राष्ट्रीय एकात्मता हा उद्देश समोर ठेऊन यावर्षी (२०२५) च्या नाशिक मधील खालील वरीष्ठ अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून दीपावलीच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

१) आयुष प्रसाद(IAS)
जिल्हा अधिकारी, नाशिक
२) पंकज प्रमिला सुरेश पवार
तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, नाशिक
३) हेमांगी पाटील
अप्पर जिल्हा अधिकारी, नाशिक
४) शाम वाडकर
तहसीलदार (निवडणूक) जिल्हा अधिकारी, नाशिक
५) कैलास पवार
जिल्हा पुरवठा अधिकारी, नाशिक
६) फयाज मुलानी
जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, नाशिक
७) राजेंद्र वाघ
८) शोभा पुजारी मॅडम
तहसीलदार

वरील सर्व मान्यवरांनी असोसिएशनच्या शुभेच्छा आनंदाने स्विकारल्या व या उपक्रमाबद्दल प्रशंसा व्यक्त करून धन्यवाद दिले.