मरक्का नंदुरबार मार्फत दैनंदिनी आणि शुभेच्छा

आज रोजी मरक्का नंदुरबार मार्फत दैनंदिनी आणि शुभेच्छा संदेश पत्र वितरित करण्यात आले.

१) मा. जिल्हाधिकारी, नंदुरबार डॉ. मिताली सेठी मॅडम
२) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार श्री. नमन गोयल सर
३) मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त सर
४) मा. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्री. विनय सोनवणे
५) मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नंदुरबार श्री. चंद्रकांत पवार सर
६) मा. निवासी उपजिल्हाधिकारी, श्रीमती कल्पना ठुबे मॅडम
७) मा. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. भानुदास रोकडे सर
या मान्यवरांना सन्मानपूर्वक वितरित करण्यात आले. तसेच संघटनेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी-
अध्यक्ष डॉ. युनूस पठाण
कार्याध्यक्ष डॉ. अलाउद्दीन शेख
उपाध्यक्ष अनिस पिंजारी
सहचिटणीस अशफाक शेख
सरचिटणीस आसिफ अन्सारी
सदस्य सईद अन्सारी
हे मान्यवर उपस्थित होते.